सोन्या चांदीच्या दरांबाबत सर्वात मोठी बातमी । Gold rates in Jalgaon increased by 1500 rupees

सोन्या चांदीच्या दरांबाबत सर्वात मोठी बातमी । Gold rates in Jalgaon increased by 1500 rupees

#GoldRates #Jalgaon #zee24taaslive
सोन्या चांदीच्या दरांबाबत सर्वात मोठी बातमी । Gold rates in Jalgaon increased by 1500 rupees । https://youtu.be/DvtglqtOr54
दसरा, दिवाळीला ४८ हजार ५०० रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याच्या भावात, आठवडाभरात जळगावात पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रतितोळा 49 हजार 800 रूपये झाले. लग्नसराईसाठीची वाढीव मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरातली तेजी यामुळे ही दरवाढ झाल्याचं, जळगावातील सुवर्ण व्यापा-यांनी सांगितलं.
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videomarathi news videosmarathi batmya

Post a Comment

0 Comments